Surprise Me!

पुणे शहरात उद्यापासून जमावबंदी; पुढील १४ दिवस मोर्चे, आंदोलने आणि सभांवर कडक निर्बंध | pune curfew

2026-05-25 17 Dailymotion

पुणे शहरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी १४ दिवसांची जमावबंदी लागू केली आहे. आगामी सण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या काळात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर आणि मोर्चे-आंदोलनांवर पूर्णपणे बंदी असेल. तसेच, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगण्यास आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. याचसोबत पुणे महापालिकेने इंधन बचतीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणेकरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#PuneNews #Section144 #PunePolice #MaharashtraNews #BreakingNews #Lokmat #PuneUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat